You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

तांदळी येथे बंजारा तिज उत्साहात साजरा

नवनाथ गुठे/ चोरद …

प्रतिनीधी..

चोरद येथून जवळच असलेल्या तांदळी येथील बंजारा (तांडा) वस्तीत बंजारा तिज उत्सव आज(शनिवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तांदळी येथील बंजारा(तांडा) वस्तीत समाज बांधवांनी एकत्र येवुन तिज पेरणी केली त्यानंतर नवव्या दिवशी सर्वच महिला, पुरुष, युवक, युवती यांनी एकत्र येवून संत सेवालाल महाराज यांच्या नियोजित मंदीराच्या जागी पेरलेली तिज टोपली डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने वेषभूषा धारण करून पारंपरिक तिज उत्सवाचे तिज म्हणत पारंपरिक न्रूत्य करून बंजारा तिज पेपरलेल्या दुरड्या घेऊन सर्वच महिला व पुरुष युवक, युवती एकत्र आले यावेळी तांड्याचे नाईक विजय राठोड यासह तांड्यातिल प्रमुख नागरिकांच्या उपस्थित गावातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत शोभायात्रा काढून तिज विसर्जन करण्यात आले. यावेळी तांड्यातिल नागरिक महिला, पुरुष युवक, युवतीसह गोरसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||  Active न्युज टीम

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close