You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

मेहकर येथील कंचनीच्या महालाचे जतन करावे

रा.स.प.जिल्हाध्यक्ष गजानन गारोळे यांची मांगणी

गजानन तुपकर

तालुका प्रतिनिधी मेहकर 9922477647.

Active न्युज टीम

मेहकर

मेहकर येथील पुरातन वास्तू कंचनीचा महाल मेहकर शहराच्या उत्तरेला असलेली वास्तू  हिला शेकडो वर्षाचा इतिहास आहे.कविवर्य ना.घ.देशपांडे यांनी कंचनीवर दिर्घकाव्यसुद्धा लिहलेले आहे. पुरातत्व विभागाकडे याची नोंद नाही. ही वास्तू मेहकर च्या नावलौकिक वाढवणारी आहे.

मेहकर खामगाव पालखी मार्गाचे काम चालू आहे. याकरिता कंचनीच्या महालाच्या बाजुचा मुरूम खोदण्यात येत आहे.अधिच शेवटच्या घटका मोजणारा महालाचे अस्तित्व शिल्लक राहते की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.ह्या अशा पुरातन वास्तू शहराच्या नावलौकिक वाढवणार्या आहेत.तरी त्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी असताना ठेकेदाराला मुरूम काढण्याची परवानगी कोणी दिली हे महत्वाचे आहे. तरी संबंधीत ठेकेदार व पुरातत्व विभागाच्या अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी गजानन गारोळे रा.स.प.जिल्हाध्यक्ष गजानन गारोळे व इतरांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना दिली .यावर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारले जाईल असे निवेदनामध्ये म्हटले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव सोनुने. तालुका अध्यक्ष सुरेशराव औदगे. युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदजी आसोले. शहर अध्यक्ष गजानन भुतेकर. प्रसिद्धी प्रमुख गजानन राउत या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close