You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

१० वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील मुलाकडून अत्याचार

************** जाहिरात***************

************** जाहिरात***************

Active न्युज टीम/तन्वीर बागवान

अकोला : – १० वर्षीय मुलीवर गावातीलच मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार १० जूलै रोजी अंजनी बु. येथे उघडकिस आला आहे. याप्रकऱणी बार्शी टाकळी पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील विनोद डोंगरे (रा. अंजनी बु.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अंजनी येथील दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी स्वप्नील डोंगरे विरुद्ध भादंवी कलम ३७६,१२, पोस्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गावातून पसार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत..

 

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close