You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

मराठवाड्याची जीवनदानी गोदावरी तुडुंब

अनिरुद्ध दौंड /औरंगाबाद

(Active न्युज टीम)

दिनांक- 9 जुलै ( गंगापूर)

मागील आठवडा भरापासून कोकणासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रकल्प या पावसाने तुडुंब भरले आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाने  होरपळलेल्या मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच आहे. परंतु मराठवाड्याची जीवनदानी असलेली गोदावरी नदी सध्या तुडुंब वाहताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील कायगाव टोका येथे अशा प्रकारे  या  पाण्याला बघण्यासाठी स्थानिक नागरिकांनी दिनांक ०९ जुलै रोजी एकच गर्दी केली होती. या वर्षात प्रथमच येथील नागरिकांना गोदावरी नदी भरलेली दिसली. या मुळे परिसरातील नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close