You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

आषाढी यात्रेची नियोजन आढावा बैठक संपन्न

महेश नरसाळे

पंढरपूर/ (Active न्युज टीम)

सोमवार दि. ०८ जुलै रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव मा.श्री.श्रीकांत भारतीय हे आषाढी यात्रेच्या नियोजन करता पंढरपूर मध्ये आले असता, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.राजेंद्र भोसले साहेब तसेच पंढरपूरचे पदाधिकारी यांच्या सोबत आषाढी यात्रेला महापूजेसाठी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे त्यानिमित्ताने नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

नियोजन आढवा बैठकीसाठी आले आसता त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर(दादा) कसगावडे, एन.पी.कन्ट्रक्शनचे नागेश(दादा) फाटे, स्वेरी काॅलेजचे प्राचार्य डाॅ.बी.पी.रोंगे(सर), राजेंद्र नरसाळे(सर), डी.बिल्डर्स चे दत्ता बागल, गादेगांव ग्रामपंचायत व प्रशांतराव परिचारक युवा मंच पंढरपूर चे तालुकाध्यक्ष गणेश बागल, माळशिरसचे रामभाऊ सातपुते, विकास बागल(साहेब) आदी उपस्थित होते.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close