You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइल

अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांचे वारी प्रेम

प्रतिनिधी/ अक्षय गावंडे

Active न्युज टीम/ कर्जत

आषाढी वारीमध्ये कर्जत जामखेड परिसरातील दरवर्षी वारकरी संप्रदाय व दिंड्या सहभागी होतात. दिंड्यातील वारकऱ्यांना पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांच्यातर्फे आरती संग्रह, श्री ज्ञानदेव हरिपाठ वाटप व अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत विठू माऊलीचे स्मरण करत भजनात सहभाग घेतला व पालखीचे दर्शन घेतले तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी यांच्या समवेत भाजपा ता.अध्यक्ष मा. अशोक खेडकर, बा.स. उपसभापती मा. प्रकाश (काका) शिंदे, आरणगावचे सरपंच मा. लहु शिंदे, यांच्या सह दिंडी मध्ये कर्जत जामखेड परिसरातील वारकरी व इतर वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close