You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्य

नियमीत योग-प्राणायम करणे हे सर्वात चांगले व्यसन

***************जाहिरात *******************

***************जाहिरात *******************

 

 

राहुरी : वैदयकीय क्षेत्रात मोठया प्रमाणावर शोध लागत असले तरी चांगल्या आरोग्यासाठी योग प्राणायमशिवाय पर्याय नाही़.

राहुरी – बद्रिश देहाडराय

Active न्युज टीम

नियमीत योग प्राणायम करून निरोगी राहण्यासाठी आजच्या युगात योग प्राणायम हे सर्वात चांगले व्यसन असल्याचे मत पतंजली योग समितीचे राहुरी तालुका प्रभारी भाऊसाहेब येवले यांनी व्यक्त केले़

राहुरी येथील भुजाडी प्लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या सहाव्या मोफत योग प्राणायमच्या शुभारंभा प्रसंगी येवले बोलत होते़ स्पर्धेमुळे सर्वांना जिंकायचे असून त्यातून ताणतणाव वाढत आहे़त्यामुळे बहुसंखय लोकांना शारीरिक व मानसिक रोगाने पछाडले आहे़मोठया प्रमाणावर वैदयकीय सुविधा देऊनही रोगांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता कमी आहे़त्यामुळे सर्व क्षेत्रातील लोकांनी दिड तास योग प्राणायमसाठी दिला तर आरोग्य उंचावण्यास मदत होईल़ त्यामुळे चांगले व्यसन म्हणून योग प्राणायमकडे पहाणे गरजेचे आहे़योग प्राणायमच्या माध्यमातून वाईट व्यसनेही दुर होण्यास मदत होईल असेही भाऊसाहेब येवले यांनी सांगितले़

योग शिक्षिका योजना लोखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले़उपस्थितांचे शोभा भुजाडी यांनी स्वागत केले़यावेळी यावेळी प्रेमा नहार,स्वाती भुजाडी,सोनाली चव्हाण,सुशिला देवरे,रूपाली दळे,मिरा बोबडे,संगिता बोबडे,सुनंदा परदेशी,रूपाली भुजाडी,हेमलता तनपुरे आदी उपस्थित होते़

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close