You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

राहुरी पंचायत समिती मधे अस्वच्छतेचे साम्राज्य

जाहिरात *****जाहिरात *****जाहिरात

राहुरी प्रतिनिधी – बद्रिश देहाडराय

Active न्युज टीम

राहुरी तालुक्यातील 96 गावानां स्वास्थया विषयी धडे देणाऱ्या पंचायत समिती मधे मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य हे जनु कहीं दिव्या खाली अंधार असल्या प्रमाणेंच आहें.

राहुरी तालुक्यातील पंचायत समिती मधे संपूर्ण तालुक्यातील 96 गावांमधून दररोज अनेक लोक पंचायत समितीमध्ये विविध कामांसाठी येत असतात. याच पंचायत समितीच्या जुन्या इमारती मागे असलेल्या स्वच्छतागृहाची मात्र दयनिय अवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी फूट होऊन भिंतीच्या प्लास्टरच्या खपले पडले आहेत नाल्या तुंबल्या आहेत पालापाचोळा पडलेला आहे.

नवीन इमारत झाल्यापासून जुन्या इमारती कडे आणि जुन्या इमारती मागे असलेल्या स्वच्छतागृह कडे अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे जुन्या इमारतीमध्ये काही विभागाची कार्यालय सुरू असल्यामुळे त्यातील कर्मचार्‍यांकरिता व नागरिकांना जुन्या स्वच्छतागृहाचा वापर आहें. तसेच नवीन इमारतीमध्ये स्वच्छता गृहा जवळही दुर्गंधीचे साम्राज्य अनेकदा अनुभवास मिळते.

संपूर्ण तालुक्याला स्वच्छतेचा पाठ शिकवणाऱ्या पंचायत समितीमध्ये मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य आहे याकडे पंचायत समिती अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. हे जणू काही दिव्याखाली अंधार असल्याप्रमाणेचं आहे. संपूर्ण तालुक्याला स्वच्छतेचा धडा शिकवणार्या पंचायत समितीला स्वच्छतेचा धडा आता कोण शिकवणार ? असा प्रश्न पंचायत समिती मध्ये येणाऱ्या नागरिकांना पडलेला आहे.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close