You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

Breaking News उमरी तालुक्यातील हातानी येथे वीज पडून दोघा जणांचा जागीच मृत्यू

शिवराज मोकनपल्ले

Active न्युज

नांदेड – उमरी  तालुक्यातील हातानी  गावाजवळ शेतात काम करण्यासाठी गेले असता सुशीला गोविंद सुरने ( वय अंदाजे 28 वर्षे), राजेश गोविंद सुरने ( वय 4 वर्षे ) हे आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता सुमारे 5 च्या सुमारास पाऊस आल्याने त्यांनी शेतातील झाडाचा आसरा घेतला असता अंगावर वीज पडून त्यांचा जागीच  मृत्यू झाला आहे.त्यात त्यांची मुलगी सुद्धा जखमी झाली असून तिला त्वरित उपचारा करीत उमरी येथे हलवण्यात आले आहे पंचनाम्यानंतर मंडळआधिकारी श्री बाचेपले व कोतवाल माधव कदम व होनशेटे उध्दव व कैलाश पा यांनी माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात  पाऊस चांगला पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक शेतकरी शेतात पेरणी करताना दिसत आहेत ,  या घटनेने  सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close