You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

नादुरुस्त ट्रकमुळे रहदरिस अडथळा

अपघात होण्याची शक्यता

नवनाथ गुठे/ चोरद..

दिनांक..२७/०६/२०१९..

प्रतिनीधी..

औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगति महामार्ग वर असलेल्या लाठी येथील मुख्य रस्त्यावर पुलावर जवळपास मागील १५ ते २० दिवसापासून MH14CP8658 या क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा असल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणी निर्माण झाली आहे. परिणामी रात्रीच्या अंधारात मागुन एखाद्या वाहनांची या बंद अवस्थेतील असलेल्या ट्रकला धडकुन एखादी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरिसुध्दा संमधीत विभागाचे अधिकारी यांनी जातिने लक्ष्य देऊन वरिल समस्या निकाली किढवी अशी मागणी प्रवाशी करित आहेत व तसेच या हावेवर अवजड वाहणांची वाहतूक होत असल्याने वाहतूक बरेच वेळेस ठप्प होत असून परिणामी मार्ग काढण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत अशावेळी आज नागपूर ते.औरंगाबाद हायवेवर नागपूर वरून औरंगाबाद कडे जाणारा ट्रक क्रमांक..NL01.AB.1587 हा ट्रक लाठी येथुन जात असताना बरेच वाहनाला अडचणी निर्माण झालेल्या होत्या या सर्व समस्या वर पोलिस प्रशासन.काय भुमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close