You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

उमरी शहरामध्ये 1000 वृक्षारोपण करण्याचे नियोजन- मा.मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे

शिवराज मोकनपल्ले

Active न्युज

 

दिनांक 27/06/2019 रोजी मा.अरुणजी डोंगरे साहेब,जिल्हाधिकारी नांदेड यांनी उमरी नगर परिषदेस धावती भेट दिली. त्यावेळी मा.नगराध्यक्षा सौ.अनुराधा सदानंद खांडरे, उमरी न.प.मुख्याधिकारी श्री.काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्ष श्री.राजेश देशमुख, कैलासभाऊ बापुसाहेब गोरठेकर, प्रविणभाऊ सारडा-मा.नगराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. त्यावेळी मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी विविध कामांचा आढावा घेवुन योग्य त्या सुचना देवुन मार्गदशन केले व उमरी नगर परिषदेच्या वतीने प्र.क्र.3 रविनगर येथे मा. अरुणजी डोंगरे, जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते व इतर मान्यवर, पदाधधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. त्यावेळी जि.प.नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मा.काकडे साहेब, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी मा.डॉ.सचिन खल्लाळ साहेब, मा.तहसिलदार राजेश लांडगे साहेब, गटविकास अधिकारी मा.कंदेवाड साहेब, मा. काकासाहेब डोईफोडे मुख्याधिकारी, न.प.उमरी,उपाध्यक्ष मा.रफिक सज्जन  न.प.सदस्य श्रीमती अनुसयाबाई कटकदवणे, साईनाथ जमदाडे, रतन खंदारे, अनंत रॅपनवाड, दिपाली मामीडवार, ईश्वर सवई, अनुराधा गजानन खांडरे, शोभा गुंडेवार, शकुंतला मुदीरात, सोनु वाघमारे, नंदु डहाळे, मरीयमबी सय्यद, शंकर शिंदे, बाबु बेग, इरबा शेळके कलीमा शेख मा.संजीव सवई तसेच उमरी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक श्री.अन्सारी एच.जी., श्री.सुरेश शिंदे, गव्हाणे अर्जुन, गंगासागरे सचिन, मदने गणेश, मुंढे संतोष,एस.आर.डोपलवार, जोंधळे आर.के.,श्रीनिवास अनंतवार, चंद्रकांत श्रीकांबळे, श्री.जाधव ,गायकवाड पिराजी, गंगाधर पवार,आकाश खंदारे, अंकुश सवई, कुलदीप सवई, विनोद बनसोडे, माधव जाधव, सुरेश माळवतकर, गणेश करपे, गौतम सोनफळे, लालु आरटवार, पठाण शकीलखॉन,पंडीत जाधव व सर्व न.प.कर्मचारी व घनकचरा व्वस्थापनाचे सर्व कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. त्यावेळी मा.मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी उमरी शहरामध्ये 1000 वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close