You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगाव

ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज

विविध मागण्यांचे निवेदन

विलास गावंडे

Active न्युज टीम

शिरपुर ता  26 :- जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षकांची  तसेच  शिक्षकेतर कर्मचा-यांची भरती करावी कॅशलेस योजना त्वरित अमलात आणावी या मागणीसाठी मालेगाव येथील स्थानिक नाना मुंदडा विद्यालय मालेगाव काळंया किती लावून कामकाज करण्यात आले

सध्या शिक्षण विभागावर अनेक एकामागून एक संकटे येत आहेत शासन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरत आहे वारंवार आंदोलने करून निवेदन देऊनही सरकार कोणतीही हालचाल करायला तयार नाही याचा  निषेध म्हणून  आज शाळेच्या पहिल्याच दिवशी 26 जून रोजी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे ज्येष्ठ नेते गजानन कुबडे यांच्या नेतृत्वांत आज मुंदडा विद्यालय येथे काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले .त्यावेळी मुख्याध्यापक वसंतराव अवचार पर्यवेक्षक प्रा विवेक सावजी  श्रीराम रोडे  यांच्या सह ना ना मुंदडा विद्यालयातिल सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close