You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगाव

अमली पदार्थ विरोधी मालेगांव पोलीस स्टेशन येथुन रैली काढण्यात आली

मालेगाव

प्रदीप सावले

(प्रतिनिधी: Active न्युज)

:-  दरवर्षी 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन साजरा केला जात आहे  याच धर्तीवर मालेगाव पोलीस स्टेशन च्या वतीने अमली पदार्थ विरोधी मालेगांव येथे  रैली काढण्यात आली.

तरुण पिढिला वाचविण्यासाठी शासनाने जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पर्दाथवरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राने १९८७ पासून अंमली पदार्थ हा विषय अतिषय महत्वाचा माणला आहे भारतात गुंगीकारक औषधोद्रव्र व मनोव्यापारावर परिनाम करणारे पर्दाथ आहेत ग्रामिण भागात अंमली पर्दाथ सेवणाचे प्रमाण कमी आहे मात्र शहरी भागात याचे प्रमाण वाढत आहे विधार्थी अभ्यास करताना झोप येऊ नाही म्हणुन सुरवातीला आमली पर्दाथाचे सेवण करतात मुलीही आमली पर्दाथाचा विळख्यात अडकलेल्या आहेत या पर्दाथाचे सेवण बंद करण्यासाठी मालेगांवचे ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी या रॅली दवारे अमली विरोधी दिन साजरा केला  त्यावेळी रॅली काढण्यात आली ही रॅली शहरातून मूख्य मार्गाने नेण्यात आली या रॅलीमध्ये हॅपी फेसेस या शाळेचे विद्यार्थी पोलीस कर्मचारी पत्रकार व मालेगाव येथील  अनेक नागरीक उपस्थीत होते.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close