You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइलवाशिम

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व समाजिक न्याय दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Active न्युज टीम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टि) सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन .व प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपुर यांच्या संयुक्त विध्यमाने प्रसंग करियर अकेडमी वाशीम येथे दिनांक 26 जून रोजी  सामाजिक सुधारणांचे अग्रदुत, गरीब वंचितांच्या हक्कासाठी लढणारे, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रुपया दंड ठोकणरा राजा याचं राज्याच्या स्म्रुतीदिनाचे महत्व लक्ष्यात घेऊन प्रसंग करियर अकेडमीचे संस्थापक डॉ. गजपाल पी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अधक्ष प्रसंग करियर अकेडमीचे प्रकल्प समन्वयक संजय बी .इंगोले हे होते तर , प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सत्र न्यायालय वशिम चे अँड. पी. पी. आंभोरे सर हे होते. प्रमुख  उपस्थित जलदुत प्रविन पट्टेबहदुर, व माजी सरपंच संस्थेचे आधारस्तम्भ पायरुजी इंगोले तसेच प्रसंग करियर अकेडमीचे ग्रंथपाल प्रसेनजीत यशवंत धडे सर, प्रा. राऊत सर, प्रा. अमोल बोरकर,  संगिता खंदारे आदींनी उपस्थिती लावली .प्रसंग करियर अकेडमी चे प्रकल्प समन्वयक संजय बि. इंगोले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख मार्गदर्शनपर बोलत असतांना पी. पी. आंभोरे सरांनी विध्यार्थीयांना समाजिक न्याय दिनाचे महत्व व राजर्षी शाहु महाराज यांच्याबद्दल मोलाचे असे मार्गदर्शन तसेच स्पर्धा परिक्षेबद्दल मार्गदर्शन केले. जलदुत प्रविन पट्टेबहदुर यानी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पाईकराव सरांनी उत्क्रुष्टरित्या पार पाडले तर आभार प्रदर्शन अमोल बोरकर सरांनी करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाईकराव , सतिश इंगोले यांनी परीश्रम घेतले

 

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close