You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइल

अपुऱ्या स्टाफमूळे स्टेट बँकेचा कारभार विस्कळीत

 

नांदेड/ प्रतिनिधी :

शिवराज मोकंनपल्ले

Active न्युज

पेठ उमरी हे शहर मोठी बाजार पेठ  असलेले शहर आहे ,येथे 59 खेडी या तालुक्याला जोडलेली आहेत, येथे सोन्याच्या मोठी बाजारपेठ आहे व मार्केट कमिटी आणि इतर गोष्टींची मोठी बाजार पेठ आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार बँकेच्या मार्फत केला जातो व्यापारी ,शेतकरी ,कर्मचारी यांचे सर्व व्यवहार बँकेमार्फत होतात येथील स्टेट बँकेला गाव व तांडे मिळून जवळपास 50 गाव आणि तांडे दत्तक आहेत ,शेतकऱ्यांचा विमा असेल कर्मचाऱ्यांची पगार,निराधार व्यक्तींचे मासिक वेतन असेल ,व्यापाऱ्यांचा व्यवहार असेल ह्या सर्व गोष्टी ह्या स्टेट बँकेमार्फत व्यवहार केला जातो येथील स्टेट बँकेत तालुक्यातील जवळपास पन्नासहजार च्यावर खाती आहेत आणि तो व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी फक्त पाच कर्मचारी आहेत आणि त्यामध्ये इंटरनेट काँनेक्टिव्हिटी सुरळीत नसल्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प होतात आणि खातेदारास बँकेला वारंवार फेऱ्या माराव्या लागतात ,जे काम एका फेरीत पूर्ण व्हायचे त्याकामस वारंवार फेऱ्या माराव्या लागतात , आणि त्यामुळे लोकांना आर्थिक व मानसिक  त्रास सहन करावा लागत आहे , ह्या सर्व गोष्टी अपुऱ्या कर्मचाऱ्यांनमुळे होत आहे अशी ब,त्यामुळे जनतेमधून बँक  कर्मचाऱ्यांची वाढव्हावी अशी मागणी होत आहे.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close