You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यमहाराष्ट्रलाईफस्टाइल

रामदास पाटील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयांमध्ये योग शिबिराचे आयोजन

राहुरी ( बद्रिश देहाडराय )

(प्रतिनिधी: Active न्युज

विद्यार्थ्यांनी दररोज योगाचा सराव करून निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगावे याकरिता योगाचे ट्रेनिंग प्रोग्राम किंवा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यासाठी राहुरी महाविद्यालय  प्रयत्नशिल.

5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 21 जून रोजी विद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन झाले होते सकाळी 8:30 वाजता सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून पतंजली योग पिठाचे प्रशिक्षक राहुरीचे ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले तसेच नालकर काका यांनी समस्त विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना योगाचे महत्त्व सांगून योगाची असणे शिकवली.

योगाचे जीवनात अनन्य महत्त्व असून इथून पुढे योगेश शिक्षकांना मोठी मागणी असणार आहे महाराष्ट्र मध्ये वर्षी योग्य शिक्षकांच्या जागा उपलब्ध आहेत तर भारतामध्ये जवळपास दीड कोटी  योगेश शिक्षकांची मागणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज नियमितपणे योग करावा तसेच योगाचे कोर्सेस करून योग प्रशिक्षक बनावे असे आव्हान यावेळी ज्येष्ठ पत्रकार योग प्रशिक्षक भाऊसाहेब येवले यांनी केलें.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close