You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइल

सर्पमित्रांच्या तत्परतेने विषारी सापाला जीवनदान

नवनाथ गुठे / चोरद..

दिनांक १०/०६/२०१९..

प्रतिनीधी… .

मन्यार जातिच्या विषारी सापाला दिले सर्प मित्र श्रीकांत डापसे व ऊमेश जंगले यांनी जिवनदान सर्प मित्रांचे कौतुकास्पद कार्य आज सकाळी मानोरा तालुक्यातील कोलार या गावी अमर जाधव यांच्या घरी सकाळी ३ वाजता अतिविषारी जातीचा मन्यार साप निघाला. विशेष म्हणजे हा साप कांदे व लसन ठेवण्यात आलेल्या शिलक्यात जाऊन बसलेला होता घरातील अमर जाधव यांना हा साप दिसुन आला असता  त्यांनी हि माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा कोलार च्या सदस्यांना दिली या माहिती वरून शाखेचे सर्प मित्र श्रीकांत डापसे, व उमेश जंगले , हे घटनास्थळी गेले. व पाहणी केली असता तो साप अति विषारी जातीचा मन्यार साप होता. यावेळी वाशिम जिल्हयाचे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सापाला सुरक्षित रित्या पकडुन सदर माहिती वनविभाग ला देऊन या सापाला वनपरिक्षेत्रात सोडुन जीवनदान दिले. हा साप नागा पेक्षा १४ पटीने जास्त विषारी आहे. सर्प मित्रांचे कौतुकास्पद कार्य असुन ते रात्रदिवस या कामासाठी तत्पर असतात याचे ऊदाहरण आज पाहण्यास मिळाले सकाळी त्यांना सदरहू सापाबद्दल माहिती मिळताच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता अमर जाधव यांच्या घरी मन्यार सापाला ताबडतोब पकडले व तसेच या सापाबद्दल उपस्थित गावतिल मंडळींना माहिती दिली .

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close