You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगावशिक्षण व नोकरी

करंजी येथील २ विध्यार्थी नवोदय करिता निवड

शिरपुर दी ०१ (प्रतिनिधि)

बुद्धदिप दयाल कांबळे
आर्यन मदन खाडे

शिरपूर येथून जवळच असलेल्या आर्यन मदन खाडे व बुद्धदिप दयाल कांबळे या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे शै.सत्र २०१९ – २० करिता निवड झाले असून आर्यन मदन खाडे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजीचा विध्यार्थी आहे तर बुद्धदिप दयाल कांबळे हा बाल शिवाजी विद्यानिकेतन मालेगाव या शाळेत शिकत होता. दोन्हीही विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडिल व् शिक्षक वृन्द यांना देतात.

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close