You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

शारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळीचे नवोदय परीक्षेत यशाची परंपरा कायम

मनवेल ता यावल

(प्रतिनिधी: Active न्युज)

शारदा विद्या  मंदीर व कनिष्ठ  महाविद्यालय साकळीने नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले इ 6वी साठी नवोदय विद्यालय भुसावळ यांची निवड चाचणी घेण्यात आली होती तरी त्यात विद्यालयातील विद्यार्थी

पृथ्वी गणेश  कपले याची निवड झाली आहे या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब वसंतराव रामजी महाजन उपाध्यक्ष तात्यासाहेब वसंतराव दयाराम पाटील कार्याध्यक्ष नानासाहेब सुभाष भास्करराव महाजन विद्यालयाचे प्राचार्य श्री जी पी बोरसे पर्यवेक्षक श्री पी एस जोशी   शिक्षक शिक्षिका शिक्षेकतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात!!!!

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close