You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाक्राईम

कुजलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी मृतदेह

कारंजा- दारव्हा मार्गावरील घटना

Active न्युज टीम

कारंजा ते दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनाल मध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना दि. २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली .

सविस्तर असे की कारंजा दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनाल  परिसरात उग्र वास येत येत असल्याने काही नागरिकांनी याचा शोध घेतला असता एका वयोवृद्ध अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला .

काही सुजाण नागरिकांनी घटनेची माहीती कारंजा शहर पोलीसांना दिली असता कारंजा शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला .सदर इसमाचा ब-याच दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा कयास असल्याने चेहरा ओळखणे कठीण होवून सर्वत्र उग्र दुर्गंधी पसरली होती .घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close