You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्तामहाराष्ट्रमालेगाव

गांजा पेरण्याची परवानगी बाबत तहसीलदारांना निवेदन

मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

प्रदीप सावले

(प्रतिनिधी: Active न्युज)

मालेगाव : –  तालुक्यामध्ये सलग तीन वर्षापासून दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र शासकीय स्तरावर अद्यापही शासनाने दुष्काळ जाहीर न केल्याने व शेतकऱ्याकडे यावर्षी खरीपच्या पेरणी करिता शेतकऱ्यांकडे खते व खरेदीसाठी पैसे नाही येत त्यामुळे शेतकऱ्यांनी खत व बी खरेदी करायची कशाने असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे त्यामुळे एक तर शासकीय स्तरावर खत बियाणे अल्पदरात उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पेरण्याची परवानगी देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदनात विजय पंडितराव शेंडगे,गजानन बोरचाटे, अजय घुगे, नामदेव पतंगे, संजय देशमुख यांनी तहसीलदार यांना आज 30 में रोजी दिले आहे.

त्या निवेदनात त्यानी असे नमूद केले आहे की तालुक्यामध्ये सलग तीन वर्षापासून दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र शासकीय स्तरावर अद्यापही शासनाने दुष्काळ जाहीर न केल्याने व शेतकऱ्याकडे यावर्षी खरीपच्या पेरणी करिता शेतकऱ्यांकडे खते व खरेदीसाठी पैसे नाही येत त्यामुळे शेतकऱ्यांनी खत व बी खरेदी करायची कशाने असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे त्यामुळे एक तर शासकीय स्तरावर खत बियाणे अल्पदरात उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पेरण्याची परवानगी देण्यात यावी.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close