You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

प्राप्ती देशमुख हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

शिरपूर दि २८ (प्रतिनिधी)

(प्रतिनिधी: Active न्युज)

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने सन 2019 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये के. टी.डी. विद्यालयाची शिरपूर ची विद्यार्थिनी कु. प्राप्ती प्रशांत देशमुख ही यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, विद्यार्थ्यांचा शिक्षणातील उत्साह, वाढावा ,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा अशा महत्वकांशी उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात येते येथील कु. प्राप्ती प्रशांत देशमुख हिने घवघवीत यश संपादन केले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते यामध्ये अत्यंत मोजक्याच विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी शाळा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून योग्य तयारी करून घेणे गरजेचे असते जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश संपादन करू शकतील असे पालकांच्या वतीने बोलले जात आहे प्राप्तीने मिळवलेल्या यशाचे श्रेय ती आई-वडील  व शिक्षक वर्ग यांना देते

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close