You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रशिक्षण व नोकरी

वाळुजमहानगरातील बारावीचा निकाल

संजय काळे/औरंगाबाद –

(प्रतिनिधी: Active न्युज)

महाराष्ट्र राज्य उच्च  माध्यमिक विभाग औरंगाबादचया वतीने मार्च २०१९ मधील इयत्ता १२वी वाळुजमहानगरातील कला,वाणिजय शाखेचा निकाल(२८)रोजी जाहीर करण्यात आला.महानगरातील बजाजनगर परीसरातील राजा शिवाजी महाविद्यालयातून अशय मगरे(९२%),शालिनी ठाकुर(९०.१५),निता फुलझळक(८८.७), तनवाणी जुनियर काँलेज मध्ये वृषाली नरवङे(९१),सायली बोङखे(८९.७९),राधिका शुकला(८९.३३),झानभवन काँलेज महेश चव्हाण (८६),जागृती सिंह (७९),अशय सोनवणे(७८),तर राजणगांव परीसरातील शहीदभगतसिग काँलेज मधून दामिनी जाधव(७७.८४),दुर्गा देशमाने(७४.६१),सनेहल सावते(७१.७),गजानन विघामंदीर मधून चंचल  म्हसके (९१.३८),पायल दिवटे(८१.२३), अनिकेत देशमुख (७३.८४),तसेच घानेगावातील श्रीकृष्ण जुनियर काँलेज मधुन पारवती वरटकर(६७.६३),अशय पठारे(६४.५४),निकम प्राची(८४),अजय कुठे(८२),वैदीही पाटील(८१.७),वैषणवी तिनगे(८१.७),पुरी पुजा(६६),शेख सानिया(७१),सुरज कदम(८४.७४),प्रफूल ङिगोळे(६०.६१)चाळक स्वपनाली(८०.३३),पवार पललवी(७६.६१),म्हसके अशय (६९.६९),सोनवणे भागयशी (७४.३०),साखरे अशय(७०.३०),धुतराज आदितय(७९.२३) परीसरातील सर्वच काँलेजचा निकाल१००%लागणयाची परंपरा कायम राखलेली आहे .

या यशाबददल संस्थेचे हनूमान भोंङवे,एकनाथ जाधव,पंङीत नवले,आय जी.जाधव,भारती सांळुके,सोपान सातपुते,वैभव पवार,प्राचारय अरचना जाधव,एस.एस.कादरी,जौसना निलावाङ,शिनगारे एम.एस.सुरेखा बसवदे आदीनी अभिनंदन केले आहे

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close