चोरद येथे संशयीत डेंगू रूग्न !
चोरद येथे प्रा. आ. केंद्र शेलुबाजार पथक दाखल
अनंता लक्ष्मणराव घुगे/मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि
/दिनांक 19/08/2023/।
मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथे संशयीत डेंगू रुग्ण आढळला असता त्वरित प्रा,आ केंद्र शेलुबाजार येथील पथक दाखल झाले असुन त्यांनी गावातील प्रत्येक घरातील पाण्याचे साठे तपासनी करून डास अळ्या आठळुन आलेल्या भांड्या मध्ये डॉ किशोर पवार /प्र योगशाळा तज्ञ हेमीफास टाकण्यात आले व संबधित घरातील पाणी साठे आठवड्यातुन एक दिवस घासुन व पुसुन कोरडे करावे व एक दिवस त्या टाकि किंवा वापरणीत आसनारे भांडे करावे व कोरडा दिवस पाळण्याचा सल्ला दिला असुन डास अळ्या झाल्यास डेंगू हिवताप चिकन गुनिया आजार होऊ शकतात या बाबत माहिती दिली तसेच वैयक्तिक स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले सांड पाणी घरासमोर साचु देऊ नये नाल्या वाहत्या कराव्या सांड पाण्याचे चेंबर स्वच्छ ठेवावे इतर आरोग्य विषय महिती देऊन सर्व गावात हेमीफास टाकण्यात आले व ताप सन्हेलन करुन किरकोळ उपचार करण्यात आले व चोरद गांव मध्ये बिलीचिंग चा साठा उपलब्ध नसता चोरद गांवा मध्ये सरपंच व ग्राम सेवक उप सरपंच व सदस्य यांनी बिलीचिंग पावडर चा साठा उपलब्ध ठेवावा व सदर गावात खालील पथक होते डॉ बोरकर श्री किशोर पवार/प्र योगशाळा तज्ञ श्री एस जे वानखेड़े आरोग्य सहाय्क श्री बी वाय गोपाल नारायण श्री गजानन पवार आरोग्य सेवक गोपाल डेरे अनिकेत मुळे योगिता गव्हाने अश्विनी दारव्हेकर सुवर्णा चव्हाण मदने वाहन चालक वरील कर्मचारी यांनी परीश्रम घेतला