You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
आरोग्यमहाराष्ट्र

बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम

शेलुबाजार येथील आरोग्यवर्धीनी केंद्रात गर्दी हाऊसफुल्ल

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा

नवनाथ गुठे/ चोरद..

दिनांक..२७/०५/२०१९..

प्रतिनीधी

शेलुबाजार येथील आरोग्यवर्धीनी केंद्रात गर्दी हाऊसफुल्ल बदलत्या वातावरणात व तसेच जास्त प्रमाणात ऊन्हामुळे शेलुबाजार व परिसरातील नागरिकांचे आरोग्य वर परिणाम होताना दिसत आहे व तसेच आज सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत आज ११०-पेशंट ची तपासणी करण्यात आली…तसे पाहता मागील काही दिवसांपूर्वी तापमानात सतत वाढ होत आहे  वातावरणामुळे व तसेच थोडयाफार प्रमाणात पाऊस पडला होता आणि नंतरच्या काही पुढील दिवसात तापमानात वाढ झाली आहे आणि त्यामुळे लहान मुले, गरोदर स्त्रीया,वयोवृद्ध, दमा,खोकला, ताप,हातपाय चावचाव.करणे,थकवा, डोके दुखणे,ईत्यादी प्रकारच्या आजारात वाढ झाली आहे तसे पाहता…ऊन्हाची तिर्वता जास्त प्रमाणात वाढली आहे तर परिणामी बाष्पीभवन झाल्यामुळे थंडावा गायब झाला आहे की काय? अश्याच प्रकारे.जर वातावरणात बदल झाला तर आणखी रुग्णाची संख्या वाढत जाणार आजचे तापमान ४३’२९ सेल्शीअस आहे तर ऊद्याला ४३’२९ किंवा ३० सेल्शीअस तापमान होणार आहे तापमानात वाढ झालेली आहे आणि वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे तर ऊन्हामूळे जिवाची लाही लाही होत आहे  …नागरिकांना आवाहन…. ऊन्हापासुन बचाव करण्यासाठी पांढरा ड्रेस व.ऊबदार कापड परिधान करावे डोक्यावर रूमाल बांधावे किंवा टोपी वापरावी,काळ्या रंगाचा चष्मा वापरावा ,ऊघड्यावरिल पदार्थ खाऊ नये तळलेले पदार्थ व मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये पालेभाज्या दररोजच्या आहारात वापराव्या..व तसेच ऊन्हाळ्यात पाणी पिणे फार गरजेचे आहे मुबलक पाणी पिल्याने निरोगी आरोग्य आणि सतेज त्वचेसाठी याची मदत होते. …..गरज नसल्यास ऊन्हाच्या वेळेस बाहेर जाने टाळावे. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवु नये.भडक,रंगाचे, तंग.कपडे वापरु नये खुप प्रथिनयुक्त व तसेच शिळे अन्न खाऊ नये…आपल्या शरीरात पाण्याच प्रमाण मुबलक असेल तर पोटाचे विकार होत नाहीत.,सारखे पाणी पिने जमत नसेल तर लिंबू शरबत व कोकम शरबत असे काही पेय घ्या जेनेकरुन पाणी पोटात जाईल. काकडी व टोमॅटो असे पाण्याचे भरपूर पाणी असनारे पदार्थ आहारात असु दयावे.व तसेच ऊन्हातुन आल्या.बरोबरच जास्त प्रमाणात थंडगार पाणी पिऊ नये हळूहळू प्रमाणात.पाणी प्यावे.शक्यतो ऊन्हात प्रवास टाळावे…… वैद्यकीय अधिकारी आरोग्यवरधिनी केंद्र शेलुबाजार… १)डॉ.. प्रशांत महाकाळ…२)डॉ. अरविंद भगत…शेलुबाजार

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close