You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्तामहाराष्ट्र

पिकावर झपाट्याने रोगाचे प्रमाण प्रगतशिल युवा शेतकरी अडचणीत

नवनाथ गुठे/ चोरद

प्रतिनीधी….

Active न्युज टीम

चोरद ते चोरद फाटा रोडवर असलेल्या शेतात हिरंगी येथील प्रगतशिल युवा शेतकरी विठ्ठल रामदास सावके यांनी खरीप हंगामातील शेतात सोयाबीन व तुर या पिकांची पेरणी केल्यानंतर रब्बी हंगामातील गहू पीक घेतले आहे आणि त्यांनतर शेतातील मशागत करून त्यांनी ग ट क्रमांक ८७ मध्ये.१ एकरातील शेतावर त्यांनी दिनांक.२५/०४/२०१९..रोजी.आलोक कंपनीच्या दोडका या पिकाची लागवड केली आहे आणि परिणामी या दोडका पिकावर बदलत्या वातावरणात व तसेच वाढत असलेल्या तापमानामुळे पिकावर झपाट्याने रोगाचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत आहे परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे आजपर्यंत शेतकरी सावके यांना लागडीपासुन किटकनाशके फवारणी व तसेच बि,बियाणे, खते,मजुरांचा, ईतर सर्व खर्च वगळता २०’००/- विस हजार रुपये१ एकारामधील दोडका पिकासाठी आलेला आहे आणि अश्यातच पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना ऊत्पन्न तर सोडून लावलेले खर्च सुध्दा निघणार का? हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहणार आहे ,सावके.कुटुंबातील सदस्य अहो. रात्र शेतात काम करत आहेत परिसरात त्यांना प्रगतशिल शेतकरी म्हणुन ओळखले जाते युवा शेतकरी विठ्ठलराव सावके यांना शेतातील काम करणाऱ्या साठी वडील, आई,पत्नी, हे सुद्धा त्यांना.मदत करतात ……..चोरद व परिसरातील शेतकरी भाजीपाला व तसेच ईतर पिके घेऊन आपले जिवनमाण जगतात परिणामी त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे जिवन जगण्याची एकमेव मार्ग म्हणजे शेती हि शेती करण्यासाठी शेतकरी स्वतःच्या जिवाची पर्वा न.करता ऊन्हात शेतातील कामे करतात आणि अशावेळी जर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो तर क्रूषी विभागाचे अधिकारी यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन का करत नाहीत हा मुद्दा मात्र.तेवढाच गंभीर आहे तरिसुध्दा क्रूषी विभागाचे अधिकारी जातिने लक्ष देऊन परिसरातिल शेतकऱ्यांना पिकांची निगा कशी राखावी यासाठी प्रयत्न करतील का? यावर परिसरातील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे…..

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close