You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यमहाराष्ट्र

नांदेड येथे केमिकल मुक्त भारत शिबीर

शिवराज मोकनपल्ले

नांदेड/जिल्हाप्रतिनीधी

Active न्युज टीम

सध्याच्या बदलत्या जीवन शैली मुळे आपल्या जीवनात chemical ने सर्वात मोठा हिस्सा घेतला आहे आपण सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत chemical चा नकळत वापर करत आहोत आपले दात आपण उठल्यावर chemical युक्त पेस्ट ने घासतो ,अंघोळ करताना साबण chemical युक्त वापरतो ,स्वयपाकात सुध्दा chemical युक्त साधने वापरतो ,एवढेच काय तर जो भाजीपाला आपण स्वयंपाकाला वापरतो तो सुध्दा chemical युक्तच बाजारात येत आहे ,माणूस आजारी पडला की लगेच त्याला chemical युक्त औषध गोळ्यानचा वापर करतो टरबूज पिकवण्यासाठी chemical ची इंजेकशन वरून ती बाजार आणतात आपण ती खातो ,कार्बन युक्त पावडर ने पिकवली लेली केळी आपण खातो ,यांसारख्या बऱ्याचश्या गोष्टी मार्फत chemical आपल्या शरीरात नकळत जमा  होते आणि त्यामुळे कर्करोग,दमा, हार्ट प्रॉब्लेम,मुतखडा, मूळव्याध यांसारखे बरेचशे आजार हळूहळू आपल्या शरीरावर अधिराज्य करू लागतात म्हणून यांसारखे आजार शरीराला जडू नये म्हणून ह्या chemical ला आपल्या शरीरात साठवून ठेवण्या ऐवजी ती शरीर बाहेर कसे काढायचे याविषयीची ची माहिती करीता नांदेड येथे आज chemical मुक्त भारत यावर मार्गदर्शन करण्यासाठी पंढरपूरहुन  प्रतापराव पवार आयुर्वेदाचार्य यांनी मार्गदर्शन पर शिबीर घेतले त्यामध्ये त्यांनी chemical मुक्त भारत करण्याचे जनतेला आव्हाहन केले त्यासाठी शिबिराचे आयोजन परमार,गाढेकर सर ,भोसीकर मॅडम व सर,गोविंदपुरे सर यांनी केले या शिबिरास हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते ,या शिबिरात त्यांनी विविध आजार chemical ने कसे जडतात त्याबद्दल माहिती दिली व ती होऊनये याकरिता imc कंपनीचे chemical विरहित प्रॉडक्ट कसे उपयोगात आणायचे त्याबद्दल ही मार्गदर्शन केले

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close