You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

राहुरी येथे शिंगणापूर फाट्या जवळ भीषण अपघातात मध्ये दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी

राहुरी प्रतिनिधी

( बद्रिश देहाडराय )

Active न्युज टीम

राहुरी येथे नगर-मनमाड हायवे वर शनिशिंगणापूर फाट्याजवळ ट्रक व बोलेरो या दोन गाड्यांमध्ये समोर अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित नगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दोन्ही गाड्यांचा समोर समोरील अपघात इतका गंभीर होता की बोलेरो गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चाकणा चुर झाला. मयत व जखमी हे पुण्यातील रहिवासी असल्याचे समजते अद्याप त्यांची नावे समजलेली नाहीत अपघाताची माहिती कळताच  राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे तसेच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी नगर येथे पाठवले व वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न केले.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close