You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामहाराष्ट्रलाईफस्टाइल

चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सैनीकांच्या हस्ते पोणपोईचे उद्घाटन

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा अनोखा स्तुत्य उपक्रम

सुमित पंडित

औरंगाबाद/Active न्युज टीम

शहिद जवानांना श्रध्दांजली देत व राष्ट्गीताने कार्यक्रमाची सुरवात करन्यात आली भारत मातेच्या जय घोषात भारत मातेला सलामी देत सैनीकांचा सत्कार देखील करन्यात आला.माणुसकी गृप च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा अतंर्गत “वृक्ष वल्ली’ “आम्हा सोयरी’ वनचरी ह्या म्हणीप्रमाने उन्हाळा लक्षात घेता एका वाढदिवसाच्या नीमीत्याने दोन वृक्ष  माणुसकी गृप तर्फे सकाळी शेंदुर्णी येथील बस स्टापजवळ पानपोईचे उद्घाटन सैनीकांच्या हस्ते करन्यात आले.व कुमारी:-प्रगती विकास माळी हिच्या तीसऱ्या वाढदिवसाच्या नीमीत्याने केक न कापता दोन “वृक्ष”तीच्या हस्ते लावन्यात आले.तसेच माणुसकी गृप तर्फे मु.पो.कळमसरा  ता.पाचोरा येेथील जी.प.प्रा.शाळेत देखील  “वृक्ष”लागवड करन्यात आली आहे.तसेच दुपारी 04:30 वाजता माणुसकी गृप मु.पो.लोहारा ता.पाचोरा येथेहि माणुसकी गृप तर्फे “वृक्ष” 2 वृक्ष लागवडीसाठी गावकऱ्यानी हजेरी लावली होती. ह्या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी गावकऱ्यांना माणुसकी गृप च्या कार्यावीषयी सांगत नागरिकांना मार्गदर्शन देखील केले.ह्या कार्यक्रमाचे आयोजन माणुसकी गृप चे अध्यक्ष सुमित पंडित,विकास माळी,शेंदुर्णी.गजानन क्षीरसागर, रवींद्र क्षिरसागर, लोहारा व दत्तात्रय तेली कळमसरा.यांनी केले होते.ह्या कार्यक्रमात सहकार्य लाभले ते उपस्थित जवान नितीन क्षीरसागर crpf, विष्णु भीवसने crpf आसाम, राजू बारी सेवा नीवृत्त सैनिक, मानुसकी ग्रुप, सुमित पंडित, राजेंद्र ढवळे सर, गजानन क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, रमेश तेली, विकास माळी, मुकुंद चौधरी, गोतम चापके सर, सपकाले सर, शांताराम भाऊ, मनोज बारी, सतीश भाऊ, गिरीश पटेल,गणेश गुरव, राजेंद्र देशमुख,व गावकरी उपस्थित होते..

तसेच माणुसकीग्रुप चे अध्यक्ष गजानन क्षिरसागर यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र ढवळे यांनी मांडले.

विकास माळी (ग्रुप अध्यक्ष शेंदुर्णी ) -:- माझ भाग्य कि मी माणुसकि गृप शी जुळलो समाजाच्या नितीचा बदल करावासा वाटला दुसऱ्याला सांगण्यापेक्षा कृती महत्त्वाची असे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज सेवक सुमित पंडित यांची माहिती मिळवली प्रत्यक्ष भेट घेऊन छोट्याशा कार्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला या कार्यामुळे उद्देश काहीही नसून आत्मीय समाधान मिळते व हे कार्य अखंडित सुरू ठेवण्याचा मानस आहे तसा तरुणांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. हा वृक्ष खानदेशातही वटवृक्ष होईल असे कृतीच्या माध्यमातून होईल यात शंका नाही.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close