You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमलाईफस्टाइलवाशिम

चोरद येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत कामात प्रचंड अनियमितता

नियमांना बगल देऊन विहिरीचे निकृष्ठ बांधकाम !

Active न्युज टीम

नवनाथ गुठे/चोरद

प्रतिनीधी

चोरद येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत पेयजल योजना अंदाजे ५० लक्ष रुपयांचे मंजूर झालेले आहे आणि मागील दिनांक २८ एप्रील रोजी सदरहु विहीरीचे खोदकाम करण्यात आले आहे परिणामी या विहीरीला भरपूर प्रमाणात पाणी लागते तर पाणी जास्त प्रमाणात लागले आहेत त्यामुळे विहीरीचे खोदकाम अंदाजे ३५ फुटा प्रयंत झाले आहे आणि या सिंचन विहिरीच्या बांधकाम करण्यासाठी मागील ८ दिवसापासून सुरुवात झाली आहे परंतु सदरहु विहीरीचे बांधकाम निक्रुष्ठ दर्जेचे.म्हणजेच नियमाला बगल देऊन बांधकाम सुरू आहे अश्या परिस्थिती मध्ये थातूरमातूर जर बांधकाम करण्यात आले तर  सिंचन विहिरीच्या दर्जाहिन पध्दतीने जर बांधकाम केले गेले तर सदरहु विहीर खचून बुजणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे एक तर शासनाच्या योजना बर्याच प्रमाणात मंजूर होतात परंतु काही खेडे विभागात अशा प्रकारच्या योजना ऊशीरा पोहचतात जर पोहचल्या तर शासन नियमानुसार कामे होत नाही आणि नियमाला बगल देऊन दिवसाढवळ्या निक्रुष्ठ दर्जेचे कामे करतात… गावामध्ये पाणी पोहचण्यासाठी व गावातील प्रत्येक नागरिकांना पाणी पुरवठा मिळण्यासाठी शासनाने आपल्या स्तरावरून “”” राष्ट्रीय ग्रामीण पेय जेल योजना”””” राष्ट्रीय ग्रामिण पेयजल या योजनेच्या माध्यमातून सदरहु विहीरीचे काम सुरू आहे परंतु. सुरुवाती पासूनच नियमाला बगल देऊन काम सूरू आहे मात्र या योजनेत सदरहु हा गंभीर प्रकार सुरू असुन नियम फक्त कागदोपत्री च का? असा प्रश्न निर्माण होत आहे…सबंधित कंञाटदाराकडुन करन्यात येत असलेले काम हे थातुरमातुर पध्दतिने व शासन परिपञकाला बगल देउन करन्यात येत असल्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करवा लागणार यात तिळमाञ शंका नाही .तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देउन या निक्रुष्ठ दर्जाच्या बांधकामाची चौकशी करावी ज्या ठिकाणी विहीरीचे खोदकाम व तसेच बांधकाम करण्यात येत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नामदर्शक.फलक लावला नसल्याने येणाऱ्या प्रत्येक गावातील व्यक्तीला एकच प्रश्न निर्माण होत आहे की सदरहु विहीरीचे काम कोणत्या योजनेच्या माध्यमातून होत आहे आणि हे सदरहु काम कसे आहे नुसती विहीरीचे खोदकाम व बांधकाम का? व तसेच पुढील रूपरेषा कोणत्या प्रकारची आहे या समंधीत. या कामासाठी कालावधी कीती दिवसांचा व तसेच एकुण किती रूपयाचे काम आहे व तसेच या कामासाठी  समंधीत ठेकेदाराला किती दिवसांचे गँरटी पत्र देण्यात आले आहे….प्रत्येक व्यक्तीला एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे या समंधीत अधिक माहिती घेण्यासाठी सदरहु ठेकेदाराला फोन.करून माहिती विचिरली असता मि दुसऱ्या साईटवर कामासाठी आलेला आहो व तसेच घरी गेल्यानंतर ईस्टीमेटवर पाहुन सांगतो.सुरूवातीला फोन ऊचलण्यास विलंब केला नंतर फोन ऊचला असता व्यवस्थीत माहिती दिली नाही आणि नियमाला बगल देऊन जर दर्जाहिन पध्दतीने खोदकाम व तसेच बांधकाम करण्यात आले तर चोरद येथील ग्रामस्थांना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे आणि भविष्यात पाण्याची सर्वात मोठी समस्या निर्माण होणार का? किंवा बांधकाम दर्जाहीन पध्दतीने करण्यात आले तर बांधकाम झालेली विहीर खचुन बुजणार तर नाही ना? यावर आता काय होणार किंवा आता या संमधीत कोण निर्णय घेणार सदरहु खोदकाम व बांधकाम करण्यात येणाऱ्या ठिकाणी कोणत्या अधिकारी यांनी भेट दिली या बद्दल अधिक माहिती मिळाली नाही…. विहीरीवरील काम करणारे मजुर विचारतात फोटो काढले कशासाठी  तुमचे नाव काय? आम्हाला तुमचे नाव सांगावे म्हणजेच शासनाकडून काम घ्यायचे व.त्या ठिकाणी मजूर लावुन थातूरमातूर मातूर पध्दतीने काम करून. लवकरच काम.पुर्ण करायला सुरुवात तर नाही ना आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सुनला अवघे १५ ते.२० दिवस बाकी आहेत मग सुरू होणार पावसाळा आणि एवढे.मोठे.विहीरीचे बांधकाम जर कमि दिवसाच्या कालावधीत झाले तर निर्माण धिन.बांधकाम विहीरीचे अस्थित्व धोक्यात येणार यात मात्र काहिच शंका नाही जेव्हा जेव्हा विहीरीचे बांधकाम कसे.सुरू आहे हे.पाहण्यासाठी गेलो असता मजुरा व्यतीरिक्त ठेकेदार किंवा या समंधीत एखादा शासकीय अधिकारी सुध्दा एकदाही मिळाला नाही म्हणजे.सदरहु काम कागदोपत्रीच सुरू आहे का? हा नविन प्रश्न निर्माण झाला आहे सर्व नियम धाब्यावर बसवून आणि नियमाला बगल देऊन जर या पद्धतीने काम झाले तर सदरहु पेय जेल योजना हि.फेय.जेल योजना ठरणार एवढे मात्र नक्कीच….चोरद येथील महिला व पुरुषांना या कामबद्दल जेवढी ऊत्सुकता होती तेवढी पुर्ण होईल किंवा नाही कारण आजपर्यंत चोरद येथे नळयोजना शासकीय नसल्याने ग्रामस्थांना एक प्रश्न पडायचा की सर्व गावात शासकीय नळ योजना सुरू आहे परंतु आपल्या गावात का नाही ….आणी मागील कित्येक वर्षे झाली आहे परंतु नळयोजना नव्हते आणि आता कामाला सुरुवात झाली आहे काम धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने.सदरहु योजना पुर्ण होणार कि मागचे व पुढचे दिवस सारखे होणार या कडे.चोरद वासियांचे.लक्ष लागले आहेत..

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close