You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यलाईफस्टाइल

मनवेल येथे शवपेटीचे लोकार्पण

मनवेल  ता. यावल (वार्ताहर )

गोकुळ तायडे

(Active न्युज टीम)

जळगाव येथील मन:शांती हाँस्पीटलचे डाँ. उदयसिंग मानसिंग  पाटील यांनी गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले.

मनवेल  येथील रहीवाशी असलेले डाँ उदयसिंग मानसिंग पाटील यांनी वडील कै.मानसिंग प्रताप पाटील यांचा स्मरर्णाथ  गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी  ग.भा.शांताबाई  मानसिंग पाटील यांचाहस्ते    लोकार्पण करण्यात आले.

नोकरीकामी बाहेरगावी गेलेले व घरी असलेले ज्येष्ठ नागरिक यांची अचानक घडलेली घटना आणि बाहेरून येण्यासाठी लागणारा वेळ, तोपर्यंत मृतदेहाची होणारी स्थिती लक्षात घेता नातेवाईकांना मृतकाचे अंत्यदर्शन सुस्थितीत व्हावे यासाठी शवपेटीची स्थानिक पातळीवर गरज होती. ही बाब लक्षात डाँ उदयसिंग पाटील  यांनी वैयक्तिक खर्चातून ही शवपेटी उपल्बध करुन दिल्यामुळे  गाव व परीसरासाठी उपयुक्त ठरणार आहे.

शवपेटी लोकाअर्पण सोहळ्यांला गावातील संतोष तात्या पाटील, निळकंठ पाटील, सुभाष  पाटील, नानासाहेब पाटील  ,गजानन पाटील, शुभम पाटील, मा.ग्रामपंचायत उपसंरपच देविदास पाटील, अशोक  कोळी, वंसत पाटील, पन्नालाल पाटील आदी उपस्थित होते.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close