You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
रिसोडलाईफस्टाइल

सुधाकरने लग्नातील वायफळ खर्चाला फाटा देत “झाङे” लावून नव्यापिढीसमोर ठेवला आदर्श

विशेष प्रतिनिधी –औरंगाबाद

Active न्युज टीम

येथील उदयोजक प्रशांत पवार यांचे बंधू ‘सुधाकर मुरलीधर पवार’ मु.पो.रिसोङ येथील वारकरी शेतकऱ्यांच्या मुलाने ऐक दुष्काळ असतांना लग्नातील वायफळ खर्चाला फाटा देत २५० झाङे लावण्याचा निरधार केला आहे .

शेती शिक्षणात.पदवी घेऊन पारंपरिक शेती न करता आतयाआधुनिक आणि वयावसायिक दृष्टिकोनातून शेती करणारा युवा शेतकरी सुधाकर पवार नवतरुणांसमोर एक नवा आदर्श ठेवत आहेत .वर्षानुवर्षे वाढत जाणारे तापमान आणि कमी होत जाणारा पाऊस हे आतिशय विघातक आहे .

रिसोड, येथील वारकरी शेतकऱ्याचा मुलाने नवीन पिढी समोर ठेवला आदर्श ” लग्नातील काही वायफळ खर्च कमी करून २५० झाडे लावण्याचा  केला निर्धार शेती शिक्षणात पदवी घेऊन पारंपरिक शेती न करता अत्याधुनिक आणि व्यवसायिक दृष्टिकोनातून शेती करणारा युवा शेतकरी ‘सुधाकर मुरलीधर पवार ‘ हे औरंगाबाद येथील उद्योजक  श्री. प्रशांत मु पवार , यांचे  बंधू आहेत.वर्षानु वर्ष वाढत जाणारे तापमान आणि कमी होत जाणारा पाऊस हे अतिशय विघातक आहे आणि याचे परिणाम फक्त शेती वर नाही तर संपूर्ण समाज व्यवस्थेवर होताना आपण पाहत आहोत. आणि याचे कारण एकच ते म्हणजे निसर्गाची होत जाणारी हानी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपण झाडे लावणे आणि ते वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

आणि त्यामुळेच २५० झाडे लावून पुढच्या वर्षांपासून लग्नाचा  आणि झाडांचा वाढदिवस सोबत करण्याचा निर्धार केला आहे.

या पिढीनेही वाढदिवस असो वा लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने ५-१० झाडे लावून त्याचे जतन केले पाहिजे म्हणजे पुढची पिढी हा वारसा घेईल असे सुधाकर पवार म्हणाले.येणाऱ्या ३१/०५/२०१९ ला रिसोड येथे त्यांचे लग्न आहे. या उपक्रमा बद्दल त्यांचे सर्वच स्थरातून   अभिनंदन होत आहे , खरंच हा आदर्श या नव्या पिढीने  घेणे गरजेचे आहे

( प्रत्येक वर्षी तापमान हे ४-५ अंशाने वाढत आहे, अशीच जर परिस्थिस्ती राहिली तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असणार आहे. त्यामुळे परिस्थितीच गांभीर्य लक्ष्यात घेऊन प्रेत्येकाने आपल्या जबाबदारीने कमीत कमी ५ झाडे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. म्हणजे ते झाडे येणाऱ्या पिढीचे भविष्य मजबूत करतील.मला वाटते हि ”केक कापण्याची संस्कृती बंद करून आपले वाढदिवस हे ५ झाडे लावून त्या झाडा सोबत आपला प्रेत्येक वाढदिवस मनवला पाहिजे. निसर्गाचा समतोल राखणे हे प्रेत्यकाची जबाबदारीच नाही तर कर्तव्य आहे…असे उद्योजक श्री. प्रशांत मुरलीधर पवार, म्हणाले.)

दि. ३१/०५/२०१९

स्थळ – भोमावत लॉन्स, अमरदास बाबा संथान, रिसोड.

वेळ – ५:४५ मी

येथे हा आदर्श विवाह सोहळा संपन्न होणार आहे, तरी चुकून कोणाला निमंत्रण पत्रिका न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून या आदर्श विवाह सोहळ्याचे साक्षीदार व्हॉवे.

निमंत्रक – उद्योजक श्री. प्रशांत मुरलीधर पवार, औरंगाबाद.

(मो. नो. – ८४५१९१८०९३)

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close