You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामहाराष्ट्रलाईफस्टाइल

खांडी पिंपळगावत उत्स्फुर्त महाश्रमदान !!

पानी फाँडेशंन मध्ये श्रमदान करनाऱ्या दात्याची बांदावर दाढी कटिंग मोफत सुमित पंडित यांचा स्तुत्य उपक्रम "

(प्रतिनिधी: Active न्युज)

प्रतिनिधी ;खांडी पिंपळगाव ता.खुलताबाद पाणी फाउंडेशन अंतर्गत श्रद्धांजली जाऊन आलेल्या सुमारे तीन हजार जल मित्रांनी श्रमदानात सहभाग घेतला .ऐ- ते -झेड प्रिंत सिटी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. ग्रामस्थांच्यावतीने महा श्रमदानाची मोठी व्यवस्था करण्यात आलेली औरंगाबाद येथील विविध क्षेत्रातिल. नागरी कंपनी संस्थेतील कर्मचारी अधिकारी यांनी स्वखर्चाने उपस्थित राहून श्रमदान केले आमिर खान प्रस्तुत पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत गावाने हिरिरीने भाग घेतला आहे 26 जानेवारी 2019 ला ग्रामसभेत नागरिकांनी पहिला ठराव घेऊन .पाणी फाउंडेशन ची कामे श्रमदानातून करण्याचे निर्णय घेतला . तयार करून प्रत्यक्षात सोमवार कामास सुरुवात केली पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या या कामात संपूर्ण गावात शोष खड्डे परसबाग बंदिस्त सिटी सिटी नदी खोलीकरण दगडी बांध दुरुस्ती यासह इतर जल व्यवस्थापनाची कामे करण्यात येणार आहेत .प्रत्‍यक्षात आतापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामधील जमिनीच्या क्षेत्रातील बंदिस्त गावात शोष खड्डे डोंगर उतारात दगडी बांध परसबाग लागवडीचे कमी झाले आहेत . सकाळी सात ते नऊ व सायंकाळी 5 ते 9 दरम्यान मोठ्या उत्साहाने श्रमदानासाठी येत आहेत .ग्रामस्थांनी गावातील राजकारण जात-पात विसरून सर्वजण एकत्र येत गाव पाणीदार बनवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

“ग्रामस्थांतर्फे पाण्यासह जेवणाची व्यवस्था “
श्रमदान करणाऱ्यांसाठी थंड पाणी लिंबू शरबत देण्याचे काम तरुणांनी केले महाश्रमदान संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था ही ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

”पानी फाँडेशंन मध्ये श्रमदान करनाऱ्या दात्याची बांदावर दाढी कटिंग मोफत सुमित पंडित यांचा स्तुत्य उपक्रम “

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा गृप शासकीय रुग्णालय घाटि औरंगाबाद समाजसेवक सुमित पंडित याच्यां सहकार्याने सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धा -२०१९ “पानी फाँडेशंन” श्रमदान करनाऱ्या ३७ दात्याची मोफत सलून सेवा करन्यात आली.या कार्यक्रमाची सुरवात मौजै. खांडीपिंपळगाव ता.खुलताबाद येथे सकाळी ०६:३० मी थेट बांदावर दाढि कटिंग मोफत करन्यात आली. हि भन्नाट योजना पाहुन बांदावर काम करनाऱ्या शेतकऱ्यानी वेगळाच आनंद व्यक्त केला. व काम संपल्यानंतर गावकऱ्यांनी एकाच चर्चेत व्यस्त होते कि श्रमदान करतानां दाढि कडे लक्षच केले नाही आज थेट बांदावर दाढि झाल्याने भारी सेवा दिल्याचे समजले.
या कार्यक्रमासाठी अनवर पठाण , संजय श्रीखंडे ,जगदीश महालकर, विलास महालकर, रसीद सय्यद, ताराचंद जोनवाळ,राजू श्रीखंडे, कलीम पठाण,राम महालकर, एकनाथ उबाळे,सह मोठ्या संखेने ह्या कार्यक्रम नागरिकांनी दाढि कटिंग केली.नंतर स्वागतासाठी टाळ्या वाजवून सुमित यांचे स्वागत केले.
—————————————-

”कफन को जेब नहि होती. ”
प्रत्येकाने जर सामाजिक कार्यात आपापल्या परीने जर हातभार लावला तर समाजातील कोनतेहि काम करने आवघड जानार नाही.आज बांदावर जावून दाढि करनाऱ्या दात्याची दाढी करतांना आजोबाची खूप जुनी आठवन झाली.संत गाडगे महाराजांचे वीचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही माणुसकी ला जपत समाजसेवा करीत आहोत यातुन मीळनाऱ्या आनंद जगन्यासाठि पुरेसा आहे.समाजसेवक सुमित पंडित

——————————————-
फोटोत बांदावर दाढि करतांना शेतकरी अनवर पठाण गावकरी सुमित पंडित

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close