You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिना निमित्ताने गुणवंत पुरस्काराचे वितरण

संजय काळे/औरंगाबाद –

Active न्युज

येथील अखिल भारतीय बारहमण संघटनेच्या वतीने (१)रोजी विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या समाजातील गुणवंत कामगारांना पुरस्काराने  सिमंत मंगल कार्यलयात सन्मानीत  करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने उदयोग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष  प्रमोद झालटे, मराठवाडा उप अध्यक्ष मिंलीद पिंपळे,जिल्हा अध्यक्ष सुधीर नाना नाईक,उप अध्यक्ष शंतनू चौधरी ,

किरण शरमा,अमृता पालोदकर, सुरेखा पारवेकर आदीची उपस्थिती होती .यावेळी समाजातील ५१गुणवंत कामगारांना पुरस्काराने गौरविणयात आले.परशुराम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खजाने, मानव कल्याण सेवाभावी संस्थेच्या सुनिता पांङे,उदयोजक सुधाकर जवळकर,उदयोजिका सुरेखा पारवेकर,यासह अनेकांना पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सुंञसंचालन उद्योग आघाङीचे जिल्हा अध्यक्ष गणेश उपाधये तर आभार शरद कुलकर्णी यांनी

केले .कार्यक्रमाचया यशस्वीतेकरीता रशमी ढापरे,समिता नांदापुरकर,मेघा जोशी,सिमता नगरकर,प्रशांत बक्षी,सुधीर बोरगांवकर,प्रशांत खजाने,छकुली खजाने आदीनी परीशम घेतले .

संजय काळे-औरंगाबाद

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close