You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्ता

देऊळगांव माळी येथे जनावरांच्या गोठयाला आग

राजेश मगर पाटील

(प्रतिनिधी: Active न्युज)

देऊळगांव माळी येथील प्रसिद्ध आचारी गणेश काशिनाथ मगर याच्या शेतात दुपारी २ च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत युवकांच्या सतँकतेमुळे कोनती ही जिवित हानी झाली नाही.

यामधे शेतातील गोठया  मध्ये १५ ते २० गाई व जनावरांच्या खाण्याचे कुटार होते परंतु युवकांच्या सतँकतेमुळे व M  E C B चे कायॅकारी अभियंता राठोड यांनी वेळिच लाईन सोडल्याने मोठा अनर्थ टळला.

यावेळी काशिनाथ मगर,काशिनाथ भराड, दत्ता भाऊ भराड,  तंटा मुक्ती अध्यक्ष राजेश मगर पोलिस पाटील गजानन चाळगे आऊट सोसं कमॅचारी राजेश बळी,कचरूजी चोपडे, सौ.बेबाबाई काशिनाथ मगर यांनी वेळिच प्रखर उन्हात आग विझविली यामुळे कोनती ही जिवित हानी झाली नाही. बाजूलाच असलेल्या मझ्यबिज केंद्रातील असलेली उभ्या झाडांची  व ठेवलेल्या लाकडी जळतनाने पेठ घेतलेला होता त्यामुळे परीसरात आगिचे तांडव मोठया प्रमाणात दिसत होते.

यामधे मझ्यबिज केंद्रातील मोटारी चा केबल व मोटारचा पाईप अंदाजे किमंत 30ते40 हजाराचे मझ्यबिजकेंद्राचे नुकसान झाले आहे. यावेळी शिवाजी लोणकर.  बाबुराव जाधव  उस्मान शेख हजर होते.

[embedyt] https://www.youtube.com/embed?listType=playlist&list=UUu3t0HX1BJncc59JfjhLCSw[/embedyt]

 

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close