You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जिल्हा स्तरीय स्पर्धेत बजाजनगरच्या खेळाडूचे यश

बजाजनगर/ औरंगाबाद

संजय काळे

प्रतिनिधी : Active न्युज

औरंगाबाद मार्शल आर्ट स्पर्धेत बजाजनगर येथील नारायण मार्शल आर्टच्या खेळाडूने यश संपादन केले .जिल्हा सतरीय मार्शल आर्ट स्पर्धा ललित कला भवन या ठिकाणी दिनांक २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक   कामगार कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे, प्रमुख पाहूने कामगार कल्याण निरीक्षक विजय अहिरे, कामगार कल्याण केंद्र संचालक जिग्नेश पाटील आदीची उपस्थिती होती. यात बजाजनगर परीसरातील २१ मार्शल आर्ट खेळात यश यादव, वेदांत राठोङ, तेजस कुरे, आदीत्य भांङ, कृष्णा उदान, समर्थ कानेगांवकर, वरद जाधव, आदीत्य कांबळे, प्रतिक धोङपकर, अस्मिता घुगले, इशा बंगाळे, खुशी चौधरी, रीतु चौधरी, शरवरी राठोङ, रिया गाङेकर, वंश राठोङ, शिवम शिदे, ओम ङोळस, पंकज तांमेवार, आदीना सुवर्ण, कासय, रजत पदक संपादन केले. या खेळाचे पंच किरण गवळी, दीपा गवळी, नेहा चौगुले, आकाश पेदे, महेश गीते, अनिकेत बिरादार, मृणाल तांदळे, नागेश लाटकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वोविनाम जिल्हा सचिव भागयशी महाबळे ,राज्य संघटनेचे सचिव शंकर महाबळे यांनी केले. निवङ करण्यात आलेल्या खेळाडू आसाम येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणार आहेत.

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close