You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

विजेच्या धक्य्याने तरुणाचा मृत्यू

अत्यंत दुःखद घटना

प्रतिनिधी

शिवाजी नारायणराव कालवे( दापुरी कालवे ) ,जिल्हा वाशिम यांचे आज दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने दुःखद निधन झाले.

कालवे हे युवा शेतकरी त्यांचे शेतातील पाण्याच्या मोटारीवर वीज प्रवाह येत नसल्याने रोहित्रावर चढून जोडणी ठीक आहे कि नाही हे बघण्याकरिता गेले असता रोहीत्रावरील डायरेक्ट येणारे वायर त्यांचे शरीराला लागून विद्युत प्रवाहाच्या जोरदार धक्क्याने ते फेकले गेले. १० फुट उंचावरून खाली पडल्याने खाली असलेल्या दगडावर त्यांचे डोके आपटल्या गेले त्यामध्ये गंभीर मार लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close