अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(प्रतिनिधी: Active न्युज)

सिल्लोड, : एका अविवाहित तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री (वरुड) शिवारात घडली. दरम्यान तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
सागर भानुदास मगर (22) रा. पिंप्री (वरुड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मयत सागर औरंगाबाद येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. तीन- चार दिवसांपूर्वीच तो घरी (पिंप्री) आला होता. बुधवारी सायंकाळी एका खाजगी कापूस जिनिंगच्या पाठीमागील शेतात त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी त्याला तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषीत केले.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौसदार पंढरीनाथ शिंदे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
||==*****==++$$~@!@~$$++==*****==||
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल ….. Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव न्यूज म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी कोणतेही शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336, गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी
Whatsup – 8308444934 – Email I’d : activenews20@gmail.com
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp
Face book — https://www.facebook.com/activenews.in/
Twitter — https://twitter.com/activenews13
Website — http://www.activenews.in/
YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw
Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934
Active न्युज for Active Person’s News that works
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…