You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमवाशिम

दोन कंटेनरची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर

(प्रतिनिधी: Active न्युज)

शेलुबाजार  
दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील मांडवा फाट्याजवळ १५ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजेदरम्यान घडली. अरविंद गिर्‍हे (३२) व पंचांग गिर्‍हे (३0) रा. झारखंड असे गंभीर जखमींची नावे आहेत.
नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरून सी.जी. 0४ एल.एफ. ५५0९ क्रमांकाचे कंटेनर तसेच एम.एच.४0 बि.जी.७९७७ क्रमांकाचे कंटेनर परस्परविरोधी दिशेने जात असताना, १५ एप्रिलच्या मध्यरात्रीदरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मांडवा फाट्याजवळ दोन्ही कंटेनरची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये सी.जी. 0४ एल.एफ. ५५0९ या क्रमांकाचे कंटेनर चालक अरविंद गिर्‍हे व क्लिनर पंचांग गिर्‍हे रा. झारखंड हे गंभीर जखमी झाले. तर एम.एच.४0 बी.जी.७९७७ या क्रमांकाच्या कंटेनरचा चालक किरकोळ जखमी झाला. जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी गिर्‍हे बंधूंपैकी एकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अमरावती येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेलूबाजार चौकीचे सर्व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याने जखमींना तात्काळ मदत मिळाली नाही. जवळपास ४५ मिनिटे जखमी हे रस्त्यावर मदतीची याचना करीत होते. शेवटी १0८ क्रमांकावर संपर्क साधून जखमींसाठी रुग्णवाहीका उपलब्ध करण्यात आली.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 8308444934  –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close