You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनमालेगाव

जातीय सलोखा व मतदार जनजागृतीपर धम्माल विनोदी नाटक सादर….

शिरपूर येथे वाशीम जिल्हा पोलिसांच्या वतीने जातीय सलोखा व मतदार जनजागृतीपर धम्माल विनोदी नाटक सादर

शिरपूर जैन दि.०३ एप्रिल (प्रतिनिधी)active न्यूज

VIDEO
VIDEO

                २०१९ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी तसेच जातीय सलोखा कायम राहावा या करिता प्रबोधनात्मक धम्माल विनोदी नाटिकेचे सादरीकरण वाशीम जिल्हा पोलीस टीमच्या वतीने दिनांक ०२ मार्च रोजी रात्री ८ ते ९.३० च्या दरम्यान करण्यात आले.

                निवडणुकीच्या काळात सर्वाधर्मियांमध्ये जातीय सलोखा कायम राहावा. तसेच सर्व मतदारांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता, निर्भीड पने लोकशाहीचा हा सन मतदान करून साजरा करावा.कुठल्याही अमिषाला किंवा दबावाला बळी न पडता सर्व मतदारांनी मतदान करावे. तसेच आचारसंहितेच्या काळात सोशल मेडिया, व्हाटसअप,फेसबुकच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही तसेच कुठल्याही प्रकारची पोस्ट न वाचता फॉरवर्ड करू नये जेणे करून कुणाचेही मन दुखावणार नाही किंवा कुणाच्याही धार्मिक भावना भडकून जातीय दंगे किंवा वादविवाद होणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन या विनोदी नाटिकेतून उपस्थित नागरिकांना देण्यात आले. सदर नाटिकेत प्रमुख भूमिकेत दिग्दर्शक, लेखक,पो.कॉ.राहुल अवचार हे होते त्यांनी नामदेव या दारुड्याची अतिशय उत्कृष्ठ अशी भूमिका करून उपस्थितांची मने जिंकली. तर इतर गायक सहा.पो.ऊ.नि शंकर सोळंके, ढोलकी वादक वासुदेव कांबळे,अक्टोपड वादक प्रेमचंद कांबळे,इतर कलाकारम.पो.ना.शारदा रामावत,म.पो.कॉ.निलोफर शेख, पो.कॉ.गणेश जाधव, पो.कॉ.गजानन दहाळके, पो.कॉ.अनिल हरळकर ,पो.कॉ.विठ्ठल सुर्वे आदी.   

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 8308444934  –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close