You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमरिसोड

नालीच्यापाण्यावरून तुंबळ हाणामारी ३ जण जखमी

मांगुळ झनक येथिल घटना….

शिरपूर दि.११ (प्रतिनिधी) active news

रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे नालीच्या सांडपाण्यावरून १० मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून सदर घटनेत तीन गंभीर जखमी झाले आहेत.

 शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम मांगुळ झनक येथे तारीख १० मार्च रोजी सकाळच्या सुमारास नालीत वाहणाऱ्या सांडपाण्या वरून फिर्यादी गजानन केशव सातपुते वय १८ वर्ष व आरोपी गणेश दगडू सातपुते, लक्ष्मीबाई नागेश सातपुते व इतर २ यांच्यात वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत शोभा केशव सातपुते, या महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला यात ती गंभीर रित्या जखमी झाली राजू केशव सातपुते ,गजानन केशव सातपुते ,यांनाही मारहाण करण्यात आली जखमीवर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर उपचारासाठी त्यांना मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. गजानन सातपुते यांनी दिनांक १० मार्च २०१९रोजी दुपारी १२.०२ ला दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी भांदवि कलम ३२६,३२४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. दामोदर इप्पर हे करीत आहेत.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                         

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close