महाराष्ट्रसंपादकीय

इंजी. नंदकिशोर उल्हामाले यांच्या आवाहनाला दानशूरांचा पाठींबा

अशोक कव्हळे यांच्या उपचारासाठी १८६०० रुपयेचा निधी जमा झाला

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर

शिरपूर जैन येथील श्री अशोक कव्हळे यांना दि ३१ जुलै रोजी मालेगाव येथे अज्ञात वाहनाने धडक दिली होती, त्यामध्ये कव्हळे यांच्या डोळ्या खालील जबडा व हात फ्रॅक्चर झाला होता व त्यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आणि कव्हळे  यांची तातडीने शस्त्रक्रिया करणे जरुरी होते. परंतु वेळीच आर्थिक जुळवाजुळव करण्यास कव्हळे असमर्थ असल्याने व्हाट्सअपच्या माध्यमातुन सदर बाब शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते, तथा तंटामुक्त ग्राम समितीचे पदाधिकारी असलेले इंजी. नंदकिशोर उल्हामाले यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून कव्हळे यांच्यावर उपचारासाठी मदतीचे आव्हान केले. त्याला प्रतिसाद देवून शिरपूर, रिसोड व मालेगाव भागातुन एकूण ३२ दानशुरांनी ०६/०८/२०२३ पर्यंत तब्बल १८६०० रु मदत निधी जमा झाल्याची माहिती कुलरच्या पाण्याच्या स्थितीवरून पावसाची माहिती सांगणारे हवामान तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते इंजी नंदकिशोर उल्हामाले यांनी माहिती दिली व आर्थिक मदत देणार्या सर्वांचे संपूर्ण शिरपूर वासियांच्या वतीने आभार व्यक्त केले.

दानशूरांची नावे खालील प्रमाणे –

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे