You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशमालेगाव

अभिनंदन यांच्या देशात आगमनाबाबत शिरपूर येथे जल्लोष

प्रतिनिधी/ active news / शिरपूर दि.३

भारतावर हल्ला साठी आलेले पाकिस्तानची लढाऊ विमान एफ -१६ उध्वस्त करताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या मिग -२१ चे विंग कमांडर वायु वीर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री मायदेशी परतले कायदेशीर कारवाईची पूर्तता केल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तान लष्कराने भारताच्या हवाली केले. अभिनंदन यांचे भारतीय सीमेत आगमन होताच. शिरपूर जैन येथे दिनांक ०१ फेब्रुवारी शुक्रवार रोजी देशभक्तांनी ‘भारत माता की जय असा’ जयघोष करत अभिनंदन यांच्या आगमनाचे स्वागत केले’ यावेळी अभिनंदन यांच्या सारखी हुबेबुब प्रतिकृती /व्यक्तिरेखा सादर करून अनोख्या पद्धतीने शिरपुर येथील तरुणांनी अभिनंदन यांच्या घरवापसीचे आनंदात एखाद्या सना प्रमाणे आनंदोत्सव साजरा केला.यावेळी विठोबा इंगळे व त्यांचे सहकारी,मित्र परिवार उपस्थित होते.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close