You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यालाईफस्टाइल

सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी/ANN:

activenews

दिनांक २६/२/२०१९ रोजी भीम आर्मी एकता मिशन वाशिम तर्फे सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन जिल्हा धिकारी साहेब मार्फत नायब तहसील दार साहेब यांना देण्यात आले,सदर निवेदनामध्ये पुढील प्रमाणे मागण्या होत्या. सामान्य रुग्णालय मध्ये ३० बेडची विशेष सिकेलसेल वार्ड ची व्यवस्था करावी जेणेकरून योग्य पद्धतीत उपचार होतील., शासनाने  स्वतंत्र सिकेलसेलची यंत्रणा उभी करावी जेने करून आजारावर नियंत्रण करता येइल., विनाअट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. सिकेलसेल रुग्णाना निशुल्क बस सेवा सुरु करण्यात यावी., शासकीय रुग्णालयमध्ये सोलूबीटची तपासणी कीट उपलब्ध करावी. अशा विविध मागन्याचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर १)ॲडव्होकेट सचिन पट्टेबहादूर(भीमआर्मी जिल्हा प्रमुख वाशिम), २)भागवत भालेराव(जिल्हा महासचिव), ३)किशोर भाऊ खडसे(तालुका प्रमुख वाशिम), ४)विजय बाजड (तालुका प्रमुख रिसोड), ५)स्वप्नील खडसे (भीमआर्मी युवानेते), ६) मनोज भदर्गे (भीमआर्मी युवा नेते), ७)किशोर वाटोरे (भीमआर्मी युवा नेते) ८)जयदेव खडसे, ९)सचिन भगत, १०)अरुण भगत, ११)किरण खडसे, १२)वैभव खडसे, १३)उमेश खडसे, १४)स्वप्नील भगत, १५)बंडू भालेराव १६)संतोष भगत, १७)संतोष पोलकर, १८)सचिन मैंदकर, १९)मधूकर मैंदकर आदी भीम आर्मी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..  आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close