You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

गाडगे बाबा जयंती निमित्त भीमआर्मी तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी/ANN

आज दिनांक.२३ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांच्या१४३व्या जयंती निमित्त भीमआर्मी जिल्हा वाशिम तर्फे सामाजीक सभागृह व शिवाजी महाराज परिसर स्वच्छ करून ग्राम स्वच्छता अभियान व प्राथमिक विधालयातील विद्यार्थी यांना एक वही एक पेन देउन संत गाडगे बाबा जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले. आज दिनांक २३/२/२०१९ रोजी, भीमआर्मी एकता मिशन वाशिम तर्फे ग्राम बिटोडा तेली जिल्हा वाशिम येथे सकाळी ५ते७ च्या दरम्यान सामाजिक सभागृह परिसर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील परिसर तालुका प्रमुख वाशिम किशोर भाऊ खडसे,स्वप्नील खडसे, सचिन भगत अरुण भगत, आत्माराम खडसे, वैभव खडसे आदी भीमआर्मी पदधिकारी यानी स्वच्छ करून अभिवादन केले, तसेच ग्राम बिटोडा तेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक विधालयातील १ते४ .विद्यार्थी याना एक वही एक पेन  सन्मानित प्रमुख मार्गदर्शक मान्यवर एडव्होकेट सचिन पट्टेबहादूर (भीमआर्मी जिल्हा प्रमुख वाशिम),किशोर भाऊ खडसे (तालुका प्रमुख वाशिम व नियोजन समिती उपाध्यक्ष )रमेश बोयर (मुख्याध्यापक जिल्हा परिषद)यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये संपन्न झाला,प्रमुख मार्गदर्शक एडव्होकेट सचिन पट्टेबहादूर यांनी “संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरितत्रावर प्रकाश टाकला,” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमआर्मी जिल्हा वाशिमचे स्वप्नील खडसे, जयदेव खडसे, अरुण भगत, सचिन खडसे, आत्माराम खडसे, वैभव खडसे, राजूभाऊ खडसे यानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन नाकोडे सर यांनी केले होते.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;

“जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close