You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइल

देऊळगांव माळी येथे वारकरी साहित्य परिषद संपन्न ..

राजेश मगर पाटील-

प्रतिनिधी/ANN

मेहकर तालुका:

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा विभाग व वारकरी साहित्य परिषद मेहकर यांच्या वतीने दि.३१/०१/२०१९ रोज गुरुवारला दुपारी २ वाजता सदगुरू सेवा आश्रम दे.माळी येथे वारकरी साहित्य परिषदेची बैठक घेण्यात आली.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदगुरू सेवा आश्रमाचे अध्यक्ष बळीराम गिरी महाराज हे होते तर प्रमुख उपस्थितीत वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.गजानन महाराज गायकवाड. लोणार तालुक्याचे अध्यक्ष ह.भ.प.बद्रीजी महाराज कायंदे,चिखली तालुक्याचे अध्यक्ष ह. भ.प. सदानंद महाराज, सिदखेड़.राजा तालुक्याचे अध्यक्ष ह.भ.प.राजुभाऊ महाराज खराड़े, मेहकर तालुक्याचे ह.भ.प. गजानन आसाबे, ह.भ.प. भागवत टेकाळे, ह.भ.प.प्रकाश महाराज मगर, ह.भ.प.रविंद्र महाराज माडेकर, ह.भ.प.सहदेव महाराज ठोकरे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्वच्छता महाजागर जनजागृती हि गावात जाऊन करण्याचे ठरले आसुन शाळा ग्रामपंचायत सोबत घेऊन ग्राम विकास व ग्राम सफाई करने. हे सुद्धा ठरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी शासन सुद्धा सोबत आसल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.गजानन महाराज गायकवाड यांनी सांगितले. यावेळी गावकरी मंडळी व वारकरी साहित्य परिषदेचे बहुसंख्येने वारकरी उपस्थित होते..

  .         कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन राजेश मगर पाटील यांनी केले..

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close