You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनशिक्षण व नोकरी

जिल्हा परिषद शाळा वाई येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम एकदम उत्साहात संपन्न

योगेश नप्ते –

प्रतिनिधी/ ANN

दि २८ रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम प्रमुख पाहुण्यांने हस्ते सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळे चे मुख्याध्यापक मदन जाधव सर,संजय कापसे सर,दिलिप शिंदे सर,जोत्सना ठाकरे मॅडम, अंजली पोले मॅडम तसेच उपस्थित मान्यवर वाई चे सरपंच रामराव उगले,शा.व्य.स अध्यक्ष दिलीप मस्के,रा.स.प जिल्हा संपर्क प्रमुख योगेश नप्ते,अधिनाथ होडगिर,सीताराम उगले,श्याम चव्हाण, दत्तराव जाधव,अमोल जाधव,कंकाळ सर, उपस्थित होते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच २६ जानेवारी निमित्ताने शालेय क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात धावणे, लंगडी, कबड्डी, खो खो, क्रिकेट, लिंबु चमच्या व अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व नंतर स्नेहसंमेलन ला सुरुवात झाली व हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे या स्नेहसंमेलन मध्ये इयत्ता १ ते ४ थी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला होता

  कार्यक्रमाला गावातील लोकांची गर्दी खुप मोठ्या संख्येने होती तसेच नृत्याला प्रतिसाद दिला व बक्षीस से ही देण्यात आले व शेवटी मुख्याध्यापक जाधव सरांनी एक गीत गायले व उपस्थिती मान्यवर व गावकऱ्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                             

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close