You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइलशिक्षण व नोकरी

ग्राम बिटोडा तेली येथे भीमआर्मी पाठशाला

प्रतिनिधी/ active news network

भीमआर्मी एकता मिशन वाशिम तर्फे भीमआर्मी पाठशाला ग्राम बिटोडा तेली येथे दिनांक २४/१/२०१९ रोजी पासून दररोज सायं.७ ते ९.३० पर्यंत सुरू करण्यात  आली. या मध्ये वर्ग १ ते ७ पर्यंत मोफत शिकवनी वर्ग सुरु करण्यात आला आहे, तसेच जो पर्यंत विध्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत राहील तो पर्यंत हि पाठशाला दररोज नियमित पणे सुरु राहणार या मध्ये गरीब व होतकरू विद्यार्थी यांना यांचा लाभ मिळणार आहे, तसेच या पाठशाला मध्ये ज्या विध्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत त्यांना मोफत पाठ्यपुस्तक सुद्धा दिले जानार आहेत, तसेच या पाठशाले मार्फत बहुजन विचारधारेच्या महापुरूष यांचे कार्य सुध्दा सांगितले जानार आहे, तसेच बौद्ध धम्म कार्य, मह्त्त्व आणि  प्रसार , या माध्यमातून केला जानार आहे, यामध्ये शिक्षक म्हणून सचिन पट्टेबहादूर (भीमआर्मी जिल्हा प्रमुख वाशिम) तसेच, किशोर भाऊ खडसे (वाशिम तालुका प्रमुख),स्वप्नील खडसे, सचिनभगत, अरुण भगत, प्रवीण खरात, संदीप खरात, हे लाभनार आहे तरी परिसरातील होतकरू विध्यार्थ्यानी या शिकवणी वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

  • सचिन पट्टेबहादूर

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close