You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्रीडा व मनोरंजनमालेगाव

क्रांति चषक २०१९ चे मानकरी शिरपूर येथील मॉर्निंग क्रिकेट क्लब

मॉर्निंग क्रिकेट क्लबने,विशाल क्रिकेट क्लबला पराभूत करून प्रथम बक्षीस पटकावत क्रांती चषकावर कोरले नांव

active न्युज network

प्रतिनिधी/ शिरपूर :

२२ जानेवारी २०१८ रोजी पार पडलेल्या क्रांति चषक  २०१९ क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शिरपूर येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबने मालेगाव येथील विशाल क्रिकेट क्लबला पराभूत करून प्रथम बक्षीस पटकावत क्रांती चषकावर नाव कोरले शिरपूर येथील शिवसेना नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजय अंभोरे यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मध्ये १३ ते २२ जानेवारी दरम्यान एकूण ४० क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता. प्रथम बक्षीस २१,०००/-  रुपये संतोष गाभणे व विनोद जाहेरव यांच्याकडून ठेवण्यात आला होता. विजय अंभोरे यांच्या हस्ते मॉर्निंग क्रिकेट क्लब शिरपूरला प्रथम बक्षीस व क्रांती चषक देण्यात आला तर १५,०००/- रुपयाचे २रे  बक्षीस विशाल क्रिकेट क्लब मालेगाव ने पटकाविले  हे बक्षीस  गणेश अंभोरे व गणेश बळी यांच्यातर्फे देण्यात आले, ११,०००/- रुपयाचे ३रे बक्षीस खंडाळा क्रिकेट क्लबने पटकाविले हे बक्षीस संतोष बाविस्कर मालेगाव यांच्याकडून देण्यात आले, ७ ,०००/-  रुपयांचे ४ थे बक्षीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब मालेगावने पटकावले सदर बक्षीस शिवा बाविस्कर व नितीन भालेराव यांच्याकडून ठेवण्यात आले होते तर ५,०००/- रुपयांचे ५वे बक्षीस शिवाजी क्रिकेट क्लब शिरपूर ने पटकाविले हे बक्षीस रणवीर सिंह व राजू काळे यांच्याकडून ठेवण्यात आले होते.  

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close