You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशमहाराष्ट्रमालेगावरिसोड

भिम अर्मी भारत एकता मिशनची आढावा बैठक संपन्न

active न्युज network

प्रतिनिधी/ सिद्धार्थ भालेराव

रिसोड: तालुक्‍यातील दापुरी खुर्द,वाघी खुर्द तसेच गोवर्धन या गावामध्ये दिनांक २० जानेवारीला भीम आर्मी जिल्हा प्रमुख अँडव्होकेट सचिन पट्टेबहादूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित कार्यक्रमामध्ये रिसोड तालुका प्रमुख गौतम पोहरे,संघटक प्रमुख सिद्धार्थ भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये पुढील काही विषयावर चर्चा करण्यात आली. भीम आर्मी संघटना वाढीवर विशेष भर देण्यात आला,गाव तिथे शाखा,तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचार हे आपल्याला कसे थांबवता येतील यासाठी आपल्याला पर्याय आहे तो म्हणजे भीम आर्मी संघटन मजबूत करण्याचा, तसेच मुख्य म्हणजे या बैठकीमध्ये काही नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये भिम आर्मीचे जिल्हा महासचिव म्हणून प्राध्यापक भागवत भालेराव, जिल्हा सचिव मारोती पद्माने,जिल्हा सल्लागार व मार्गदर्शक म्हणून तुकाराम भालेराव, जिल्हा संघटक म्हणून गौतम पोहरे तसेच रिसोड तालुका प्रमुख प्रभारी तथा रिसोड मालेगांव विधानसभा प्रमुखपदी सिद्धार्थ भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली.

वरील सर्व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना भिम आर्मीचे जिल्हाप्रमुख अँड. सचिन पट्टेबहादूर साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी गावातील बुद्ध उपासक-उपासिका तसेच  विनोद अंभोरे, शरद अंभोरे, देवानंद अंभोरे, सूरज मोरे, प्रकाश कांबळे, कपिल कांबळे आदिसह भीम आर्मी भारत एकता मिशन चे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

activh news network

सिद्धार्थ भालेराव

9552978172

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close